अथायु युरो केअर -  बाह्य रुग्ण सेवा (OPD) आता आपल्या कल्याण मध्ये

अथायु युरो केअर -  बाह्य रुग्ण सेवा (OPD) आता आपल्या कल्याण मध्ये

सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ. सुनिल पाटील आता दर बुधवारी सकाळी १० ते १२ या वेळेत कल्याण येथे OPD साठी उपलब्ध असतील.

जर आपणास मूत्रविकार, मूत्रपिंड, मूत्राशयाच्या आणि किडनी च्या काही समस्या असतील तर आजच आमच्या सोबत संपर्क करा .

Address: M2, Mezzanine Floor, Daffodil Flower Valley, Khadakpada Circle, Kalyan (W).

Call: 9684030931 / 9684030925 / 9619914821